👶 लहान बाळाला चांदीचे दागिने का घालतात? 👉🏻 *मुलांचा मानसिक विकास होतो :* चांदीचे दागिने घातल्याने मुलांच्या मानसिक विकासात कोणतीही कमतरता येत नाही. लहान मुलाला चांदीचे दागिने घातल्याने त्यांचा मानसिक विकास चांगला होतो आणि त्याचा त्यांच्या मनावरही सकारात्मक परिणाम होतो. यामुळे लहान मुलांना चांदीच्या बांगड्या आणि पैंजण घातले जातात. 👉🏻 *चांदीमुळे मुलांच्या अंगातली उर्जा बाहेर […]