Suvarna Sampada An Investment Plans
सुवर्णसंपदा योजना
- गुंतवणुकीइतक सोने आणि शिवाय गुंतवणुकीच्या व्याजाइतक सोने असा दुहेरी फायदा मिळवुन देणारी
कॄष्णा राजाराम आष्टेकर यांनी आणलेली ही योजना आहे. - 2.किमान १००० रु. व पुढे रु. १०० च्या पटीत कितीहि रक्कम चेक/डीडी/रोखीने वा क्रेडीट कार्ड द्वारे गुंतवुण या योजनेत सहभागी होता येईल.
- कॄष्णा राजाराम आष्टेकर या नावाने चेक काढावेत. (क्रेडीट कार्ड द्वारे ह्प्ते भरल्यास बँक चार्जेस आकारले जातील.)
- सर्व हप्ते पोष्ट डेटेड चेक द्वारे एकाचवेळी जमा करु शकता.(फक्त सीटीएस चेक स्वीकारले जातील.)
- त्याचा भरणा तारखेप्रमाणे केला जाईल.योजनेची मुदत कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही.
- गुंतवलेल्या रकमेच्या किंमतीइतके सोने,रक्क्म भरल्याच्या दिवशी असणाऱ्या चालु दराने (व्हॅटसहित)
- ग्राहकांच्या नावाने आमच्याकडे जमा होत राहिल.
- हि योजना १२ महिन्याची आहे. या योजनेतील सहभागी ग्राहकांना वर्षभरातील सरासरी भावात सोने
खरेदि केल्याचा घसघशीत फायदा मिळणार आहे - वर्षभरात एकदा किंवा दरमहा (समान किंवा असमान ) ह्प्ता अशा विविध प्रकारे योजनेत सहभागी होता येईल.
- ग्राहकांनी जमा केलेल्या रकमेवर द. सा. 8% दराने बोनस दिला जाईल.यातुन टीडीएस वजा जावुन
- उर्वरित रकमेचे सोने योजनेच्या अंतिम तारखेच्या दरानुसार दिले जाईल.
- सर्व ह्प्ते भरल्यानंतर ग्राहकांना कोणतेही अलन्कार किन्वा वेढ्णी तसेच चान्दीची वस्तु अथवा हिऱ्याचे अलन्कार खरेदी करता येतील.
- खरेदी केलेल्या अलन्काराची किंमत,जमा सो न्या पेक्षा जास्त असल्यास फरक आकारला जाईल.
- सुवर्णसंपदा योजनेअंतर्गत सोन्याच्या अलन्काराच्या मजुरीवर ६% व हिऱ्याचे अलन्काराच्या मजुरीवर १५% सुट दिली जाईल.
- ग्राहकांने सर्व पावत्या जपुन ठेवणे व योजना संपतेवेळी आमच्यक्डे सादर करणे आवश्यक आहे.
- ग्राहकांने सर्व पावत्या जपुन ठेवणे व योजना संपतेवेळी आमच्यकडे सादर करणे आवश्यक आहे.
- या योजनेत नावनोंदणी करताना ग्राहकाने पॅन कार्डची एक प्रत व एक चालू स्थितीतील छायांकित ओळखपत्र
- (लायसन्स ,पासपोर्ट ,आधार कार्ड , मतदान कार्ड ) सादर करणे आवश्यक आहे.
- काही कारणास्तव चेक न वट्ल्याने बॅकेने आकारलेले शुल्क तुमच्या जमा रकमेतुन वजा केली जाईल.
- योजना संपण्यापूर्वी सहभाग थांबविल्यास रक्कम परत केले जातील . सोने तसेच बोनस मिळणार नाही.
- योजनेत बदल करण्याचे , सुधारणा करण्याचे किन्वा रद्द करण्याचे सर्व हक्क बागडे बंधू सराफ अँड सन्स कडे आहे.