- 1. आता मनात येईल तेव्हा सोने खरेदीचे पाउल उचला.
- 2. कारण सोने घेण्यासाठि सगळी रक्कम एकदम उचलुन देण्याची गरज नाही. दरमहा थोडासा हिस्सा सोन्यात गुंतवा. पहा खिसा हलका न करताहि तुमच्या हातात येईल भरभरुन सोने.
- 3. या आर्कषक योजनेत सामिल होण्यासाठी तुम्हि करायच फक्त इतकच…………
*सुवर्णवृद्धी योजनेत तुमचि नावनोंदणी करा, आणि तुमचा ह्प्ता ठरवा.
*ठराविक रकमेचे १२ हप्ते जमा करा. १३ व्या हप्त्याचे पैसे आम्ही घालु.तुम्हाला एकमहीन्याचा ह्प्ता मिळणार पुर्णपणे फ्रि!!
*१३ महीने पुर्ण झाल्यानंतर तेव्हाच्या दराने घ्या तुमच्या पसंतिचे अलंकार, सोने, चांदी, हिरे सुद्दा!