Suvarna Vruddhi An Investment Plans

सुवर्ण वृद्धी

 

  1. सुवर्णवृद्धी योजनेतील किमान ह्प्ता रु. 1000 आहे. त्याहुन आधिक रक्कम तुम्ही रु. 1०० च्या पटीत गुंतवु शकता.
  2. या योजनेअंतर्गत अलंकार किंव्वा वेढणी खरेदी करता येतील. सोने अथवा चांदीची नाणी, बिस्किटे, बार, देण्यात येणार नाही.
  3. कोणत्याही परिस्थितीत हप्त्याच्या रकमेतुन रोख रक्कम परत केली जाणार नाही.
  4. ठराविक रकमेचे १२ हप्ते आमच्या शोरुम मध्ये रोख स्वरुपात किंव्वा चेकने जमा करावेत. पोस्ट डेटेड चेक द्वारे सर्व हप्त्याचे चेक
    जमा करु शकता. सर्व चेक बागडे बंधू सराफ  या नावाने काढावेत.
  5. तुमचे हप्ते डेबिट अथवा क्रेडिटने देखिल भरु शकता.
  6. दरमहा, रक्कम आमच्याकडे जमा केल्याची पावती तुम्हाला देण्यात येईल. १३ महीने पुर्ण झाल्यानंतर सर्व पावत्या आमच्याकडे सादर
    करणे आवश्यक आहे. ती संपुर्ण रक्कम तुमच्या अलंकार खरेदीच्या रकमेतुन वळती केली जाईल.
  7. महीण्याचा ह्प्ता १० तारखेच्या आत जमा करणे आवश्यक आहे.
  8. प्रत्यक्ष खरेदीच्या दिवशी आसलेल्या दरानुसार अलंकाराची किंमत केली जाईल. ही किंमत घडणावळ व लागु असणारे कर यासहित असेल.
  9. चेक वटल्यावर चेक द्वारे भरलेला ह्प्ता जमा झाल्याचे समजण्यात येईल.
  10. काही कारणास्तव चेक न वटल्याने बॅकेने आकारलेले शुल्क तुमच्या जमा रकमेतुन वजा केली जाईल.
  11. तुमचा ह्प्ता नियमितपणे जमा न झाल्यास खरेदीची तारीख तितक्या दिवसानी पुढे जाईल.
  12. दागिना खरेदी करताना सभासदाची आपल्या ओळख पत्राची झेरोक्स देणे आवश्यक आहे.
  13. योजनेत बदल करण्याचे, सुधारणा करण्याचे किंव्वा रद्द करण्याचे सर्व हक्क बागडे बंधू सराफ अँड सन्स कडे राखिव आहे.